जनधन खात्यात पैसे मिळाले की नाही? जाणून घ्या सविस्तर महिती!
- लाईव्ह न्यूज
- August 31, 2022
- No Comment
तुम्ही आता घरबसल्या तुमच्या जनधन खात्यात (JanDhan Account) किती पैसे (Balance) आहेत हे माहीत करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. कोरोनाच्या या काळात जनधन खात्यांमध्ये वाढ झाली आहे. या कठीण काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, यासाठी सरकार आणि बँका ग्राहकांना सुविधा पुरवत आहेत.
खात्यातील रकमेची साविस्तर महिती:
ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही दोन पर्याय निवडू शकता.
१. पीएफएमएस पोर्टल
२. मिस्ड कॉलच्या माध्यमातून
१. पीएफएमएस (PFMS) पोर्टल:
पीएफएमएस पोर्टलवरून माहिती मिळवायची असल्यास तुम्हाला या https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे तुम्हाला Know Your Payment ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकावा लागेल. तिथे तुम्हाला दोन वेळा तुमचा अकाऊंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड भरला की तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स तुम्हाला दिसेल.
२. मिस्ड कॉलच्या माध्यमातून
तुमचं जनधन खातं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलच्या माध्यमातून अकाऊंट बॅलन्स जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 1800425380 या अथवा 1800112211 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला बँकेत रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा वापर करावा लागेल.तुम्ही आता घरबसल्या तुमच्या जनधन खात्यात (JanDhan Account) किती पैसे (Balance) आहेत हे माहीत करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही.
नवी दिल्ली, 08 मे: देशात कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून दर दिवशी 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या या काळात जनधन खात्यांमध्ये वाढ झाली आहे. या कठीण काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, यासाठी सरकार आणि बँका ग्राहकांना सुविधा पुरवत आहेत. तुम्ही आता घरबसल्या तुमच्या जनधन खात्यात (JanDhan Account) किती पैसे (Balance) आहेत हे माहीत करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊया, घरबसल्या खात्यातील बॅलन्सची माहिती कशी घ्यायची.
खात्यातील रकमेची माहिती मिळण्याचे सोपे पर्याय
तुम्ही दोन पर्यायांपैकी एक निवडून तुमच्या जनधन खात्यातील बॅलन्सची माहिती मिळवू शकता. पहिला आहे पीएफएमएस पोर्टल आणि दुसरे म्हणजे मिस्ड कॉलच्या माध्यमातून.
1. पीएफएमएस (PFMS) पोर्टल
पीएफएमएस पोर्टलवरून माहिती मिळवायची असल्यास तुम्हाला या https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# लिंकवर जावे लागेल. तिथे तुम्हाला Know Your Payment ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकावा लागेल. तिथे तुम्हाला दोन वेळा तुमचा अकाऊंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड भरला की तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्स तुम्हाला दिसेल.
तुमचं जनधन खातं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलच्या माध्यमातून अकाऊंट बॅलन्स जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 1800425380 या अथवा 1800112211 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला बँकेत रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा वापर करावा लागेल.