- September 27, 2022
- No Comment
हा घ्या पुरावा,पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा झाल्याच
पुणे: पुण्यात पीएफआय वर देशभरात छापे पडले याला विरोध म्हणुन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चातील काहींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले दरम्यान मोर्चातील काहींनी पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या.
परंतु अल्ट न्यूजच्या दाव्यानुसार घोषणा देण्यात आल्या नाही.परंतु ‘साम टीव्हीच्या वृत्तानुसार पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या असुन अल्ट न्युजचा दावा खोटा आहे व पुणे पोलिस गप्प का?व पुढे काय कारवाई?असे म्हणण्यात आले आहे.