फेसबुकवरील मैत्रिणीला भेटायला हॉटेलवर गेला अन् जाळ्यात अडकला;व्यावसायिकाला ५३ हजार ५०० रुपयांना लुटलं
पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणाऱ्या व्यावसायिकाबरोबर एक विचित्र घटना घडली आहे. संबंधित व्यावसायिक आपल्या फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलवर भेटायला गेले होते.
Read More 
