• December 27, 2024
  • No Comment

पुणे येथे अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणार्‍या धर्मांधाला अटक

पुणे येथे अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणार्‍या धर्मांधाला अटक

    पुणे: विद्यार्थी वाहतूक करणारा बसचालक कय्यूम पठाण याने मुलीशी अश्लील कृत्य केले. या प्रकरणी पीडित १५ वर्षीय मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.

    पीडित मुलगी इयत्ता ९ वीमध्ये शिकत आहे. आरोपी पठाण शाळकरी विद्यार्थ्यांची मिनी बसमधून ने-आण करतो. बसमध्ये लहान मुलेही असतात. कात्रज-कोंढवा रस्त्यावर आरोपीने एका मुलाला सोडण्यासाठी बस थांबवली. पीडित मुलीने मुलाला खाली उतरवले. ती बसच्या दरवाजाजवळ थांबली होती. त्या वेळी आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य केले. घाबरलेली मुलगी बसच्या मागील आसनावर बसली. ती घरी आल्यावर काहीच बोलली नाही; परंतु २ दिवसांनी पुन्हा असाच प्रकार घडला. त्या वेळी घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *