• November 1, 2025
  • No Comment

वनराज आंदेकर खुन प्रकरणातील समीर काळेचा भाऊ गणेश काळे याच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून

वनराज आंदेकर खुन प्रकरणातील समीर काळेचा भाऊ गणेश काळे याच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून

    कोंढवा (पुणे) : वनराज आंदेकरच्या खुनासाठी पिस्तुल पुरविणाऱ्याच्या भावाची ‘गेम’; खडी मशीन परिसरात भर दुपारी गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार करून केला गणेश काळेचा ‘खात्मा’ कोंढव्यातील खडी मशीन परिसरातील भारत पेट्रोलियम येथे शनिवारी भर दुपारी झालेल्या गोळीबारात एका गुंडाच्या भावाचा खुन करण्यात आला. गणेश काळे (वय ३६, रा. येवलेवाडी) असे खुन झालेल्याचे नाव आहे. गणेश काळे याच्यावर ६ गोळ्या झाडण्यात आल्या पाऊस सुरु असताना भर दुपारी ही घटना घडली.

    गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे. वनराज आंदेकर याच्या खुन प्रकरणात समीर काळे हा कारागृहात आहे समीर काळे हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे. वनराज आंदेकर याच्या खुनात वापरलेली पिस्तुले आणण्याची जबाबदारी समीर काळे याच्यावर सोपविली होती. ही पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली गेली होती.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *