- September 16, 2022
- No Comment
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण
पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे सरचिटणीस माणिक चव्हाण आणि सरचिटणीस पदी हेमंत रासने यांची निवड करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे सरचिटणीस माणिक चव्हाण आणि सरचिटणीस पदी हेमंत रासने यांची निवड करण्यात आली. गुरुवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.