पिंपरी: बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत अचानक कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी मोशीत घडली. या घटनेत इतर एकजण जखमी झाला आहे. उत्तम नारायण मोरे व मेहबूब अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या इसमांची नावे आहेत.
सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…