• October 13, 2022
  • No Comment

अपघात करुन मृत्यूस कारण ठरणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

अपघात करुन मृत्यूस कारण ठरणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

    अपघाताच्या गुन्ह्यातील मृत्यूस कारण ठरणाऱ्या आरोपी प्रवीण खलाटे याला कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोवडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये भा.द.वि कलम 279, 304 (अ ), 338, 427 आणि मो.वा. का. कलम 184 मधील आरोपी प्रवीण खलाटे वय 47 वर्षे रा. लाटे, तालुका बारामती, जिल्हा पुणे याला मे. श्रीमती व्ही. व्ही. पाटील, बारामती कोर्ट पुणे यांनी या गुन्ह्यामध्ये दोषी धरून तीन महिने साधी कैदेची शिक्षा आणि तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

    या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आर.डी गायकवाड यांनी केला होता. अंमलदार मपोना शुभांगी दणाने यांनी कामकाज पाहिलेले आहे. तर सरकारी अभियोगता म्हणून राहुल सोनवणे यांनी कामकाज पाहिले आहे.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *