• November 1, 2022
  • No Comment

महिलेच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून तरुणाची आत्महत्या

    काळेवाडी: महिलेच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून एकाने आत्महत्या केली आहे. ही घटना काळेवाडी येथे घडली आहे.

    जोमेन जॉय कुट्टी (वय 34 रा. विजयनगर काळेवाडी) असे मयत इसमाचे नाव असून जोमेन यांच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन महिलां विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांचा मुलगा जोमेन यांच्या सोबत आरोपी महिलेने फोटो असल्याचे सांगून ब्लॅकमेल करत जोमेन यांच्याकडून पैसे व सोने घेतले. हा प्रकार सन 2016 पासून सुरु होता. मात्र तो फोटो जोमेन यांच्या पत्नीला दाखवण्याची धमकी देत दोन्ही आरोपी महिलांनी पुन्हा पैशांची मागणी करत त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्या धमकींना कंटाळून जोनेम यांनी अखेर आत्महत्या केली. यावरून जोमेन यांच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *