• November 3, 2022
  • No Comment

लग्नाचे अमिष दाखवून आत्याच्या मुलानेच केला बलात्कार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    सिंहगड: लग्नाचे अमिष दाखवून आत्याच्या मुलानेच वारंवार बलात्कार केल्याचा आरोप एका 27 वर्षे तरुणीने केला. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जुलै 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादी यांच्या आत्याचा मुलगा आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने वेळोवेळी त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. फिर्यादीच्या नकळत त्याने शरीर संबंधाचा व्हिडिओ बनवून व फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. तसेच फिर्यादी यांना नशेचे पदार्थ देऊन त्याच्यासोबत अश्लील वर्तनही केले आहे.

    पीडित तरुणी दिलेल्या तक्रारीनंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *