• November 3, 2022
  • No Comment

पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

    विश्रांतवाडी: पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या आधीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या एका दाम्पत्याने पोलीस चौकीतच गोंधळ घालत पोलीस अधिकाऱ्यांसोबत धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली.

    पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, पती-पत्नीतील भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला आणि पोलीस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर या दांपत्याने काही काळ पोलीस ठाण्यातच गोंधळ देखील घातला. अखेर या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *