• November 4, 2022
  • No Comment

अट्टल गुन्हेगारास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक

अट्टल गुन्हेगारास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक

    पुणे: सराईत गुन्हेगाराला मुंढवा येथून गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक केली आहे. ही कारवाई मुंढवा पोलिसांनी मगरपट्टा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या ब्रीजखाली केली.

    अविनाश सुनिल जगताप (वय 29 रा.मंगळवार पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासी पथकाला खबर मिळाली की, एकजण पिस्टलसह उभा असल्याची खबर मिळाली, त्यानुसार पोलिसांनी ब्रीजखाली उभा असलेल्या संशयीताला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जगताप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मुंढवा पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; दोघे अटकेत

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना हडपसर परिसरातील रामटेकडी येथे घडली आहे. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *