• November 18, 2022
  • No Comment

महिलेचे नको ते व्हिडीओ काढून विनयभंग करणारा सर्राइत गजाआड

महिलेचे नको ते व्हिडीओ काढून विनयभंग करणारा सर्राइत गजाआड

     

    पिंपरी: महिलेच्या बाथरूमच्या खिडकी बाहेर मोबाईल फोन ठेवून नको ते व्हिडीओ काढून विनयभंग करणाऱ्यास अटक करण्यात आले आहे. ही घटना पिंपरी येथे घडली आहे.याबाबत पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    आरोपी नितीन शिंदे, वय 19 वर्षे, रा. नेहरूनगर, पिंपरी याला अटक करण्यात आले आहे. आरोपी शिंदे विरोधात भा.द.वि कलम 354, 354(क), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी महिला त्यांच्या राहत्या घराच्या बाथरूम मध्ये अंघोळीसाठी गेल्या असता आरोपी शिंदेने बाथरूमच्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूने मोबाईल फोन ठेवून मोबाईल मधून चोरून व्हिडीओ काढले. त्यामुळे फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होऊन फिर्यादीचा विनयभंग केला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *