• November 21, 2022
  • No Comment

पुर्ववैमनस्यातून एकावर कुऱ्हाडीने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुर्ववैमनस्यातून एकावर कुऱ्हाडीने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 

खेड: जुन्या भांडणातून एकाने व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले आहेत. हा प्रकार पवळेवाडी , खेड येथे घडला आहे.

विक्रम शिवाजी पवळे (वय 36 रा.पवळेवाडी) यांनी फिर्याद दिली असून महेश कांताराम पवळे (रा. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा दारू पिऊन आला व त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत पाठीच्या सॅकमधून कुऱ्हाड काढून त्याने फिर्यादीच्या हातावर, डोक्यावर वार करत जखमी केले आहे. तसेच फिर्यादीचे मेहुणे व आई-वडिल यांना शिवीगाळ करत तुला सोडणार नाही अशी धमकी देत फिर्यादी .यांच्या भाच्यालाही जखमी केले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *