• November 21, 2022
  • No Comment

दुप्पट पैशाच्या अमिषाने वृद्धाची 33 लाखांची फसवणूक

दुप्पट पैशाच्या अमिषाने वृद्धाची 33 लाखांची फसवणूक

     

    सहा महिन्यात दाम दुप्पट पैसे देण्याच्या बहाण्याने वृद्धाला पैसे गुंतवण्यास सांगत 33 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार बावधन येथे घडली.

    अंबरनाथ रामभाऊ झरेकर (वय 71, रा. हडपसर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वृषभ राजेंद्र पवार (वय 27), राजेंद्र दुर्गा पवार (वय 53, दोघे रा. बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यात गुंतवलेले पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून 33 लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांना गुंतवलेली रक्कम आणि त्याची दुप्पट रक्कम न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *