• November 23, 2022
  • No Comment

पेंटिंग शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीला कामसूत्राचे फोटो दाखवणारा शिक्षक गजाआड

पेंटिंग शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनीला कामसूत्राचे फोटो दाखवणारा शिक्षक गजाआड

     

    पुणे: पेंटिंग शिकण्यासाठी येणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षकानेच कामसूत्राचे फोटो दाखवून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या पाषाण परिसरात हा प्रकार घडला.

    याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निलेश नानासाहेब पवार (वय 49) याला अटक करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरात आरोपी निलेश पवार याचा आर्ट स्टुडिओ आहे. पीडित तरुणी या स्टुडिओमध्ये पेंटिंगचे शिक्षण घेण्यासाठी येत होती. या शिक्षकाने ‘तू केस मोकळे सोडत जा, सुंदर दिसतेस, आय लव्ह यु’ म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच, तिला कामसुत्राचे फोटो दाखवून तिचा विनयभंग केला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून शिक्षक पवार याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *