• November 27, 2022
  • No Comment

रात्री १०.०० वा. नंतर कोरेगाव पार्क परीसरात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार, , पुणे याचावर कारवाई साऊंड सिस्टीम, डि जे मिक्सर जप्त

रात्री १०.०० वा. नंतर कोरेगाव पार्क परीसरात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावुन संगीत वाजवणारे पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार, , पुणे याचावर कारवाई साऊंड सिस्टीम, डि जे मिक्सर जप्त

    कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल / पब मध्ये रात्री साउंड सिस्टीम वर मोठयाने
    संगीत वाजवले जात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने दि.२३/११/२०२२ रोजी रात्री २२/१९
    वा.पब्लीक हॉटेल येथे साउंड सिस्टीम सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सामाजिक सुरक्षा
    विभाग, गुन्हे शाखेच्या पथकाने सदर हॉटेल चेक केले असता, पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड
    बार, पुणे या हॉटेल मध्ये मोठ्या आवाजात साउंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे
    आढळल्याने,सदर हॉटेलवर कारवाई करून ०२,७०,०००/- रूकिचे (दोन लाख सत्तर
    हजार) किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले असुन, पर्यावरण संरक्षण कायदा
    १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई
    करून, ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार
    कारवाई करणेकामी मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात
    दिला आहे.


    मागील दहा दिवसात सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडुन १)
    कोंढवा
    परिसरातील सिल्व्हर स्पुन हॉटेल २) विमानतळ परिसरातील ३ मस्कटेअर्स ३) कोरेगाव पार्क
    परिसरातील कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन ४) बंडगार्डन परीसरातील (राजाबहादुर मिल)
    मिलर्स लक्झरी क्लब ५ ) वन-८ कम्युनबार ६ ) कोरेगाव पार्क परिसरातील पब्लीक रेस्टॉरंट
    ॲण्ड बार अशा एकुण ०६ हॉटेलवर कारवाई करुन एकुण ११, ३९,००० /- रुकिंचे साऊंड
    सिस्टीम जप्त करण्यात आले आहेत.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *