• December 31, 2022
  • No Comment

पोस्को अंतर्गत खोटया केस मधून आरोपीस अटक पूर्व जामीन मंजुर

पोस्को अंतर्गत खोटया केस मधून आरोपीस अटक पूर्व जामीन मंजुर

     

    पुणे: पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या खोटया केस मधून
    आरोपीस अटक पूर्व जामीन मंजुर करण्यास अॅड. नितीन कदम यांना यश.

    फिर्यादीने घरगुती व नातेवाईकांच्या वाद विवादातुन लहान मुलीचा पाठलाग करणे, तिच्यासोबत गैरवर्तणुक केल्या प्रकरणी आशय विरुद्ध खडक पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल केला होता.

    सदरील आशय ओकार शिंदे याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला व सदर अर्ज मे. कोर्टाने मंजुर केला.
    आरोपीच्या वतीने अॅड. नितीन कदम यांनी युक्तीवाद केला. व त्यांच्या समवेत अॅड. अर्चना गायकवाड, अॅड. सुरज काळभोर, अॅड. प्रशात कुडचे, अॅड. अक्षय म्हस्के, अॅड. कलमेश लोखंडे, श्रद्धा जैन, गौरी सोनवणे यांनी कामकाज पाहीले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *