• January 16, 2023
  • No Comment

कोयता गँगची दहशत कमी होत नाही तोच मावळ परिसरात यात्रेत हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न

कोयता गँगची दहशत कमी होत नाही तोच मावळ परिसरात यात्रेत हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न

    पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. कोयता गँगची दहशत कमी होत नाही तोच वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रिय झाली. आता हे कमी होते की काय म्हणून मावळ परिसरात यात्रेत हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अविनाश गोठे असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अविनाश गोठेंसह पाच जणांवर हत्येचा प्रयत्न आणि आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला

    पुणे जिल्ह्यातील मावळमधील चांदखेड गावचे ग्रामदैवत संत रामजी बाबा यांची यात्रा सुरु आहे. या यात्रेत आरोपी अविनाश गुठे हा गेला होता. यावेळी यात्रेत हवेत गोळीबार करत आरोपीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *