• January 18, 2023
  • No Comment

शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनच्या स्टोअररुममध्ये चोरी

शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनच्या स्टोअररुममध्ये चोरी

    पुणे : पुण्यात काल रात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
    पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय दूर शिक्षण तंत्रनिकेतनच्या
    स्टोअर रुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी
    पुण्यातील चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा
    दाखल करण्यात आला आहे. 2007 ते 2019 या दरम्यानची
    कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती मिलाळी आहे.
    महत्त्वाची कागदपत्रे चोरीला : परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल,
    संस्थेचे संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी
    प्रस्ताव यासारखे महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेल्याची घटना घडल
    आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाच्या
    अधिपत्याखालील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय
    पुण्यात आहे. या कार्यालयातील जुने वसतिगृह येथील एका रेकॉर्ड
    रूममध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. शासकीय दूर
    शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात आहे. त्या ठिकाणी एक जुने
    बंद स्थितीत असलेले वसतिगृह आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *