- May 1, 2023
- No Comment
लोखंडी सळयांची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावणाऱ्या ट्रकमालाकाच्याभामटेगिरीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे

लोखंडी सळयांची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावणाऱ्या ट्रकमालाकाच्याभामटेगिरीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.चंदनझिरा पोलिसांनी तीन आरोपीना बेड्या ठोकल्या आहे.
येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील मेटारोल स्टील कंपनीतून
४ मार्च रोजी दहा लाख २२ हजार रुपयांच्या १६ टन लोखंडी सळया पुणे येथे ट्रकमध्ये भरून पाठविण्यात आल्या होत्या. १० दिवसांनंतरही
सळया पुणे येथे नियोजित ठिकाणी पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे स्टील कंपनीच्या व्यवस्थापनाने ट्रकमालक भगीरथ चंद्रकांत कदम (रा. फुरसुंगी, पुणे) याच्याशी संपर्क साधला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनंतर चंदनझिरा पोलीस ठाण्यात
ट्रकमालक, ड्रायव्हर यांच्याविरोधात १५ मार्च रोजी विश्वासघात
केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास
सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांनी करून, ट्रकमालकाच्या भामटेगिरीचा पर्दाफाश केला आहे. तपासामध्ये ट्रकमालक भगीरथ कदम याने या लोखंडी सळया नियोजित
स्थळी न पोहोचवता पुण्याच्या हडपसर परिसरात माळवाडी येथील विनोद नवनाथ गीते यास ८ लाख रुपयाला परस्पर विकल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर भगीरथ कदम याने स्वतःचा ट्रक अहमदनगर येथे आणून तो स्क्रॅप करून, भंगारात विक्री केला आणि त्याचाही पुरावा नष्ट करण्यासाठी स्थळी न पोहोचवता पुण्याच्या हडपसर परिसरात माळवाडी येथील विनोद नवनाथ गीते यास ८ लाख रुपयाला
परस्पर विकल्याचे उघड झाले आहे.त्यानंतर भगीरथ कदम याने स्वतःचा ट्रक अहमदनगर येथे आणून तो स्क्रॅप करून, भंगारात विक्री केला आणि त्याचाही पुरावा नष्टकरण्यासाठी स्थळीन पोहोचवता पुण्याच्या हडपसरप रिसरात माळवाडी येथील विनोदन वनाथ गीते यास ८ लाख रु परस्पर विकल्याचे उघड झाले आहे.त्यानंतर भगीरथ कदम याने स्वतःचाट्र क अहमदनगर येथे आणून तो स्क्रॅपकरून, भंगारात विक्री केला आणित्याचाही पुरावा नष्ट करण्यासाठी




