• May 7, 2023
  • No Comment

मुंढव्यात उधारीवर सिगारेट न दिल्याने पानपट्टीचालकावर वार

    पानपट्टी चालकाने उधारीवर सिगारेट न दिल्याने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत सीताराम साठे (वय २१,रा. मांजरी) याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साठे याची मुंढवा भागातील केशवनगर परिसरात पानपट्टी आहे. आरोपी साठे याच्या पानपट्टीवर सिगारेट घेण्यासाठी अल्पवयीन मुले यायची. त्यांनी साठे याच्याकडून ते सिगारेट घ्यायचे. उधारीवर सिगारेट न दिल्याने अल्पवयीन मुले आणि साथीदारांनी साठे याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *