• May 20, 2023
  • No Comment

एनआयए मुंबई येथे तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्कार

    एनआयए मुंबई येथे तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचे भासवून तिची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव गौरव आवळे (३१) असे असून तो सांगलीच्या मिरजचा रहिवासी आहे.


    आवळेने स्वतःची ओळख गुप्तचर अधिकारी म्हणून करून दिली. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप आहे. नंतर आवळेने तिला पोलिसांच्या पतसंस्थेकडून कर्ज घेण्यास भाग पाडले आणि तिच्या नावावर पैसे उकळले. तसेच १३ तोळे सोनेही घेतले. आरोपीचा तिच्याशी लग्न करण्याचा इरादा नसल्याचे समजले तेव्हा महिलेने पैसे परत मागितले. पण, त्याने तिला पैसे परत करण्यास नकार दिला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *