• June 29, 2023
  • No Comment

आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी CM एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल

आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी CM एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल

     

    आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील आहेत. पंढरपुरात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिंदे आणि विखे यांनी फुगड्याही खेळल्या.

    पंढरपूर शहरात पाऊल टाकताच सगळ्यात आधी शहरातील स्वच्छतेच्या सुविधांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. वारकऱ्यांना भेटल्यानंतर त्यांना रस्त्यातील तात्पुरती शौचालये दिसली. तत्काळ त्यांनी गाडीतून उतरत या स्वच्छतागृहांची पाहणी केली. जिल्हा प्रशासनानं कशा पद्धतीनं तयारी केली याची खात्री करूनच ते पुढे शासकीय विश्रामगृहाकडे मार्गस्थ झाले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *