• July 2, 2023
  • No Comment

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री

    अजित पवार यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अखेर शिंदे-फडणवीस सत्तेत सहभागी झाले आहेत. तर आता नऊ राष्ट्रवादीचे नेते मंत्रीपदाची शपथ घेतली

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत हा शपथ विधी पार पडला. गेल्या तीन वर्षात अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले आहेत.

    या नेत्यांनी घेतली शपथ –
    छगन भुजबळ
    अदिती तटकरे
    नरहरी झिरवळ
    दिलीप वळसे पाटील
    संजय बनसोडे
    हसन मुश्रीफ
    अनिल भाईदास पाटील
    धनंजय मुंडे
    धर्मरावबाबा आत्राम

    या निर्णयाने मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मोठा धक्का मिळाला आहे. अजूनही शरद पवार यांची काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *