• September 7, 2023
  • No Comment

एका डिलिव्हरी बॉयने २६ वर्षीय महिलेचा केला विनयभंग

एका डिलिव्हरी बॉयने  २६ वर्षीय  महिलेचा  केला विनयभंग

    पुणे : सॅनिटरी पॅडची डिलिव्हरी घेऊन आलेल्या एका डिलिव्हरी बॉयने हा २६ वर्षीय महिलेला ‘तुम सेक्स करोगी?’ असे विचारत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने स्विगी वरून त्यांच्या घरगुती सामानाची ऑर्डर केली होती. आलेले सामान तपास असताना, त्यांना सॅनिटरी पॅडचे पॅकिंग फोडलेले दिसल्याने त्यांनी संबंधित कंपनीला फाटलेल्या सॅनिटरी पॅडचा फोटो पाठवला. कंपनीने सॅनिटरी पॅड घेऊन नवीन डिलिव्हरी बॉयला त्यांच्या पत्त्यावर पाठवले. त्यावेळी डिलिव्हरी बॉयने संबंधित महिलेला नवीन सॅनिटरी पॅडचे पाकीट देत पेमेंटविषयी विचारणा केली. तेव्हा महिलेने संबंधित कंपनीशी बोलून घ्या असे सांगितले. यावर त्या डिलिव्हरी बॉयने मोबाइल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्याशी अश्लील हावभाव करत ‘तुम सेक्स करोगी?’ असे म्हणत विनयभंग केला

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *