• September 9, 2023
  • No Comment

कोंढवा भागातील एका ढोल-ताशा पथकात सहभागी झालेल्या अवघ्या 16 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून क्रूर हत्या

कोंढवा भागातील एका ढोल-ताशा पथकात सहभागी झालेल्या अवघ्या 16 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून क्रूर हत्या

    पुणे  : कोंढवा भागातील एका ढोल-ताशा पथकात सहभागी झालेल्या अवघ्या 16 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची क्रूर हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. तो मुलगा ढोल पथकाच्या प्रॅक्टिससाठी जात असतानाच त्याचे अपहरण करून त्याचा जीव घेण्यात आल्याचे समजते. त्या अल्पवयीन मुलाने एका टोळीची माहिती , दुसऱ्या प्रतिस्पर्धी टोळीला दिली होती, अस प्राथमिक तपासात समोर आले आहे. या नृशंस गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
    साईराज लोणकर (वय २५) आणि ओमकार काप्रे (वय २५) अशी त्यांची नावे असल्याचे समजते. लोणकर आणि काप्रे हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. ताब्यात घेतलेल्या दोन मुलांसह 10 ते 11 जणांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *