- October 6, 2023
- No Comment
एन डी पी एस (ड्रग्स्) अंतर्गत दाखल झालेल्या खोटया केसमधुन आरोपी राज जोरी यांस जामीन
पुणे जिल्हा व सत्र न्यायालय स्पेशल कोर्ट,
पोलीसांनी आरोपीविरूद्ध आरोप केले होते की, आरोपी हा मुंबई वरून पुणे येथे ड्रग्स् विक्री करण्यास येतो, असा आशयाचा लष्कर पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल केला सदरील आरोपीविरूद्ध पुरावा नसल्यामुळे आरोपीस जमीन मे. कोर्टाने मंजुर केला.
आरोपीच्या वतीने अॅड. नितीन कदम यांनी युक्तीवाद केला, व त्याच्या समवेत अॅड. प्रशांत कुडचे, अॅड. अक्षय म्हस्के, अॅड. कमेलश लोखंडे, अॅड. गौरी सोनावणे, ॲड. इशिता व अॅड. मयुरी थोरात यांनी कामकाज पाहीले.