- January 19, 2024
- No Comment
काले विविध कार्यकरी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी (चेरमनपदी) ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम आढाव यांची बिनविरोध निवड ॐ कार ग्रुप चे काले सोसीटीवर वर्चस्व
काले पवनानगर :- काले विविध कार्यकरी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी (चेरमनपदी) ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष चिंधु गजानन कालेकर यांनी राजीनामा दिला होता . रिक्त जागेसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम आढाव यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी मंदार कुलकर्णी व सचिव धंनजय कालेकर यांनी जाहीर केले. सरपंच खंडू कालेकर ,संचालक अकुश शेडगे,विजय कालेकर, लक्ष्मण भालेराव, चिंधू कालेकर , दत्ता कालेकर ,बाळू कालेकर , कविता कालेकर, सुनिता कालेकर,जयश्री ताई पवार,भाऊ ठाकर , नामदेव कालेकर , रघुनाथ आढाव बाळासाहेब पवार , दत्ता कालेकर , कानिफनाथ कालेकर, काशिनाथ आढाव, गणपत पवार,नामदेव आढाव , भाऊ आढाव ,अविनाश आढाव,महेश मोरे विक्रम भांगरे ,यश ठाकर निवडीनंतर गुलालाची उधळून पेढे भरवून. आनंदोउत्सव साजरा केला. व पुन्हा ओंकार ग्रुप चे काले सोसीटीवर वर्चस्व.