- December 23, 2024
- No Comment
एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्तीच्या घरात एलपीजी गॅसच्या न्यू कनेक्शनची नितांत गरज आहे. सरकारच्या नव्या योजनेप्रमाणे म्हणजेच एलपीजी गॅस न्यू कनेक्शनमुळे एलपीजी केवायसी योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला कमाल 450 रुपयेपर्यंत डायरेक्ट गॅस कनेक्शन घेऊ शकतात.
योजनेचे एकमेव उद्दिष्टे म्हणजे ज्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती प्रचंड प्रमाणात कमकुवत आहे त्यांना कमीत कमी पैशांत जेवण अन्न शिजवण्याकरिता गॅस कनेक्शन मिळावं यासाठी सुरू आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्ग लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक छोटा फॉर्म भरावा लागेल. आज आपण या बातमीपत्रातून एलपीजी गॅसच्या या नव्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
एलपीजी केवायसी योजनेचे फायदे जाणून घ्या :
1. या योजनेअंतर्गत ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत त्यांना सबसिडीचा लाभ मिळणार.
2. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर दोन्हीही पद्धतीने करू शकता. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्हीही पर्याय दिले गेले आहेत.
3. एलपीजी केवायसी योजनेअंतर्गत लाभार्थ्याला गॅस सिलेंडर, रेग्युलेटर आणि पाईप देण्यात येते.
4. अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला रेशन कार्ड, आधार कार्ड आणि वोटर आयडी देखील लागणार आहे.
5. ज्या व्यक्ती नवीनच कनेक्शन घेत आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत.
6. तुम्ही घेणार असणाऱ्या या एलपीजी केवायसी योजनेच्या कनेक्शनची किंमत केवळ 450 रुपये आहे.
एलपीजी केवायसी योजना निवडण्याचे फायदे जाणून घ्या :
1. एलपीजी केवायसी योजनेअंतर्गत तुम्हाला केव्हा 450 रुपयांत गॅस पाईपलाईन मिळते.
2. सरकारच्या काही योजनांमध्ये जास्त प्रमाणात कागदपत्रांचा समावेश केला जातो परंतु एलपीजी केवायसी योजनेमध्ये फार कमी आणि निवडक कागदपत्रांची गरज भासणार आहे.
3. या योजनेचा आणखीन एक लाभ म्हणजे तुमच्या थेट किचनमध्ये गॅस पाईपलाईन, रेगुलेटर यांसारख्या सिलेंडरच्या सर्व वस्तू देण्यात येणार आहेत.
4. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता आणि ही योजना तुम्हाला सबसिडी देखील प्रदान करते.