• December 27, 2024
  • No Comment

दोघांच भांडण तिसर्‍यावर कोयत्याने वार, हडपसर मधील घटना

दोघांच भांडण तिसर्‍यावर कोयत्याने वार, हडपसर मधील घटना

    हडपसर: याबाबत अभिजित भास्कर डोंगरे (वय ४८, रा. दुर्गामाता कॉलनी, महादेव नगर, मांजरी रोड, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रमोद गोपीनाथ धारवाडकर (वय ४०, रा. घुले वस्ती, मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार घुले वस्तीत मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद धारवाडकर हे पत्नी व मेव्हण्याशी घराबाहेर भांडणे करीत होते. त्यावेळी त्याच्यातील भांडणे सोडविण्याचा अभिजित डोंगरे यांनी प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने प्रमोद धारवाडकर याने आपल्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर जोरात वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *