• January 6, 2025
  • No Comment

औंध परिसरात पादचाऱ्याची सोनसाखळी चोरी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

औंध परिसरात पादचाऱ्याची सोनसाखळी चोरी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    औंध: दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचाऱ्याकडील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना औंध परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    याबाबत औंधमधील एका ५२ वर्षीय व्यक्तीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते शुक्रवारी (ता. ३) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास औंधमधील नागरस रस्त्याने निघाले होते.

    त्यावेळी सायली गार्डन सोसायटीसमोर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांची सोनसाखळी हिसकावून नेली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत. शहरात सोनसाखळी आणि मोबाईल चोरीच्या घटना पुन्हा वाढत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *