साडेसतरा नळी येथे स्वामी समर्थ मंदिरावर तळीरामाचा हल्ला, हल्ल्यात एक जण जखमी
हडपसर; साडेसतरा नळी येथील जुन्या ग्रामपंचायतीच्या जवळ असलेल्या स्वामी समर्थ मंदिरावर तीन अज्ञात इसमांनी हल्ला केला असून मंदिराची काच, परिसरातील झाडांचे नुकसान झाले आहे, स्वामी भक्त जमा झाल्याने हल्लेखोर पसार झाले आहे ,हल्ल्यात उपस्थित सेवेकरी जखमी झाला असून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…