फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये फिरत असल्याची चर्चा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मुक्तीधाम परिसरात पाहणी करण्यात आली. व्हायरल होत असलेले फोटो कृष्णा आंधळेचे नाहीत असं स्पष्टीकरण पोलीसांनी दिलं आहे.
लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…