• January 25, 2025
  • No Comment

चाकण मध्ये गांजा जप्त,आरोपी महिला गजाआड

चाकण मध्ये गांजा जप्त,आरोपी महिला गजाआड

    चाकण: चाकणमधील पानसरे मळा येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला गांजा विक्री केल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (२३ जानेवारी) दुपारी करण्यात आली. महिलेकडून ८८६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

    पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पानसरे मळा चाकण येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने विक्रीसाठी गांजा स्वतःकडे बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या घरी कारवाई करत ४४ हजार ३०० रुपये किमतीचा ८८६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *