• January 26, 2025
  • No Comment

अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो कॉलेजमध्ये व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक

अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो कॉलेजमध्ये व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक

    मुंबईच्या मालाड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो सार्वजनिकरित्या व्हायरल केल्या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पीडित मुलगी ही गोरेगावच्या एका नामंकित शाळेत शिक्षण घेत आहे. पीडित तरुणीला एका आरोपीने 1 डिसेंबर रोजी धमकावून तिच्याकडून तिचा विवस्र फोटो मागून घेतला. तो फोटो आरोपीने त्याच्या परिसरात रहात असलेल्या 19 वर्षीय दुसऱ्या आरोपीला पाठवला. त्याने तो फोटो पुढे 18 वर्षीय मित्राला पाठवला. या आरोपीने तो फोटो कॉलेजाच्या ग्रुपमधील मुलांना दाखवून पिडीत मुलीची बदनामी करत फोटो सार्वजनिक केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने बांगूरनगर पोलिसात तक्रार नोंदवली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *