• January 26, 2025
  • No Comment

अल्पवयीन मुलीवर मित्रांकडून लैंगिक अत्याचार, कांदिवलीतील घटना 

अल्पवयीन मुलीवर मित्रांकडून लैंगिक अत्याचार, कांदिवलीतील घटना 

    मुंबईच्या कांदिवली परीसरातून एक धक्कादायक घटना घडलीये. अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावून तिच्याच तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलंय. हे कृत्य करून त्याचे चित्रीकरण ही केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. या प्रकरणी आता 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींविरोधात सामुहिक बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *