• January 26, 2025
  • No Comment

पुण्यामध्ये सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट

पुण्यामध्ये सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट

    पुण्यामध्ये हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू असतानाच आता सोनसाखळी चोरट्यांनी डोक वर काढले. पुणे शहरातील मध्यवर्ती भाग असो किंवा उपनगर या ठिकाणी पाळत ठेवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याची प्रकरण उघड केलाली आहेत. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे मॉर्निंग वॉक असो किंवा इतर ठिकाणी जाताना सुद्धा महिलांना काळजी वाटायला सुरुवात झाली आहे. बद्दलच मी बोलीन की त्याच्यासाठी पोलिसांनी पाठपुरावा घेतात पण जे चोर आहेत ते नंबर प्लेटच चुकीचे बदलूनच ते करतात म्हणजे ते त्याच्याही पुढे आहेत मात्र पोलिसांनी यावर नक्की विचार करून 100% त्यासाठी उपाय योजना करणं अत्यावश्यक आहे कारण हा महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे आज चेनॅचिंग झालं उद्या मुलांना हे करू शकतील तर थोडा गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *