• January 31, 2025
  • No Comment

पुणे हुक्का पार्लरवर रेड होण्यापुर्वीच ‘टीप’ देणार्‍या पोलीस उप-निरीक्षकाचे निलंबन

पुणे हुक्का पार्लरवर रेड होण्यापुर्वीच ‘टीप’ देणार्‍या  पोलीस उप-निरीक्षकाचे निलंबन

    पुणे : लुल्लानगर चौकातील (Marvel Vista building) मधील हुक्का पार्लरवर रेड होण्यापुर्वीच ‘टीप’ देणार्या एका पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. कोंढवा, वानवडी, तसेच लुल्लानगर परिसरात 11 हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली होती. याबाबत आयुक्तांनी झोन-5 मधील सर्व अधिकार्यांना ग्रुपवर मेसेज पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले. कारवाई सुरू असताना पीएसआय विशाल पवार यांनी संबंधीत हुक्का चालकास काँल करुन अलर्ट तर केलेच परंतु पोलीस आयुक्तांचा मेसेजही फाँरवर्ड केला. कारवाई दरम्यान पोलीस अधिकार्यांना फोन काँल्स आणि (whatsapp chats) सापडले. पवार वानवडी पो.स्टे. येथे कार्यरत होते, कारवाई होण्याच्या महिनाभर आधीच त्यांची SRPF ला बदली झाली होती. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी ने दिलेला जबाब धक्कादायक आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *