- February 4, 2025
- No Comment
पुणे पोलीस कार्यालयात होणार शिपाई, सफाई कामगार, अन्य ४५ पदांची कंत्राटी भरती!
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर खालील नमूद गट-ड संवर्गातील पदांच्या सेवा बाह्ययंत्रणेमार्फत ११ महिने कालावधीसाठी घेण्याच्या आहेत. त्यासाठी ई-निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था / कंपनीमार्फत दि.०४-०२-२०२५ ते १६-०२-२०२५ सायंकाळी ६.०० वा. पर्यंत या कालावधीत ई-निविदा मागविण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण ४५ विविध पदांची भरती होणार आहे. या या अंतर्गत सफाईगार, कार्यालयीन शिपाई, भोजन सेवक, ड्रेसर, मोची, वॉर्डबॉय, हलालखोर इत्यादी पदांची होणार आहे. हो भरती कंत्राटी स्वरूपात होणार आहे. सध्या स संदर्भातील निविदा निघाल्या आहे.
अन्य महत्वाच्या भरती
पुणे पोलीस अंतर्गत “सफाईगार गट – क पूर्णवेळ, सफाईगार गट – क अर्धवेळ, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक” पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2024 आहे.
पदाचे नाव -सफाईगार गट – क पूर्णवेळ, सफाईगार गट – क अर्धवेळ, कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक
पदसंख्या – 152 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण -पुणे
अर्ज पद्धती -ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
अधिकृत वेबसाईट – www.punepolice.gov.in
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2024 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी Mahabharti.in या संकेतस्थळावर भेट द्या.