• November 16, 2025
  • No Comment

रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजी विक्रेत्याकडून गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे जप्त

रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजी विक्रेत्याकडून गावठी  पिस्टल, 2 जिवंत काडतुसे जप्त

    पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगार गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची मिळालेल्या माहितीवरुन गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने एक गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. गणेश सतिश रणखांब (वय ३५, रा.

    शास्त्रीनगर, कोथरुड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. गणेश रणखांब हा भाजी विक्रेता असला तरी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. कोथरुडमध्ये २०१३ मध्ये खुन तसेच २०१७ मध्ये खुनाचा प्रयत्न करणे आणि हाणामारी करणे असे ३ गुन्हे दाखल आहेत. तसेच डेक्कन जिमखाना येथील नदीपात्रातील चौपाटीवर एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गणेश रणखांब याच्यासह तिघांना अटक केली होती

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *