• April 24, 2026
  • No Comment

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मनीषा हरपळे यांची बिनविरोध निवड

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मनीषा हरपळे यांची बिनविरोध निवड

    प्रतिनिधी : सचिन गाडे
    पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे येथील उपसभापतीपदी मनीषा हरपळे यांची गुरुवारी (दि. 23) बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची अधिकृत घोषणा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केली.
    उपसभापतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शशिकांत गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी मनीषा हरपळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
    या वेळी सभापती प्रकाश जगताप, माजी सभापती दिलीप काळभोर, रोहिदास उंदरे, राजाराम कांचन, गणेश घुले, प्रशांत काळभोर, नितीन दांगट, दत्तात्रेय पायगुडे, लक्ष्मण केसकर, सारिका हरपळे, रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी, रविंद्र कंद आदी मान्यवर उपस्थित होते.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *