• October 2, 2022
  • No Comment

चाळीस टक्के नफ्याचे आमिष दाखवत तेविस लाख लुबाडले

चाळीस टक्के नफ्याचे आमिष दाखवत तेविस लाख लुबाडले

    सांगवी: ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास 40 टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन देऊन दोघांनी एका व्यक्तीची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना नवी सांगवी येथे घडली.

    रणजित महादेव ढोमसे (वय 40, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन शहा, राहुल मेहरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एका वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास त्यावर त्यांना 40 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना टप्प्याटप्प्याने 23 लाख रुपये गुंतवणूक करण्यास आरोपींनी भाग पाडले. त्यांनतर फिर्यादींना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली.

    सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

     

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *