• October 4, 2022
  • No Comment

पावणे पाच लाखांच्या पुरातन दुर्मीळ वस्तू लंपास, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पावणे पाच लाखांच्या पुरातन दुर्मीळ वस्तू लंपास, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    लोणीकंद: लोणीकंद येथून एका बंद दुकानाचे शटर उटकटून चोरट्यांनी तब्बल पावणे पाच लाख रुपयांच्या अँटिक म्हणजे पुरातन दुर्मीळ वस्तू चोरून नेल्या आहेत. हा प्रकार लोणीकंद येथील शिरसवाडी येथे घडली.

    याप्रकरणी महायार इराणी (वय 49 रा. कॅम्प, पुणे) यांनी शनिवारी (दि.1) उशीरा लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अँटिक गोष्टी जमा करण्याचा छंद आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक गोष्टी जमवल्या होत्या. त्या फिर्यादीनी त्यांच्या लोणीकंद येथील शॉपमध्ये ठेवल्या होत्या. चोरट्यांनी याच शॉपचे शटर उचकटून शॉपमधील तब्बल 4 लाख 74 हजार रुपयांच्या अन्टीक वस्तू चोरून नेल्या आहेत. यावरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *