• October 8, 2022
  • No Comment

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत शिवीगाळ, अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत शिवीगाळ, अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

    दिघी: वर्ग मित्राने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तसेच शिवीगाळ करत सोशल मीडियावर मुलींच्या नावाने अकाउंट सुरु करून बदनामी केली. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून दिघी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला.

    याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या वर्गातील अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने फिर्यादीकडे प्रेमाची मागणी केली. फिर्यादीने त्यास नकार दिला असता मुलाने तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी तरीही प्रतिसाद देत नसल्याने त्याने तिच्याकडे बघून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर दोन मुलींच्या नावाने अकाउंट सुरु केले आणि त्यावरून फिर्यादीस शिवीगाळ करत बदनामी केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *