• October 8, 2022
  • No Comment

महिलेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

महिलेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

    म्हाळुंगे: महिलेला तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चाकण आणि खराबवाडी परिसरात घडला.

    गौरव यादव (वय 21, रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री केली. त्यांनतर महिलेला व्हिडीओ कॉल करून तिला तिचे नग्नावस्थेत व्हिडीओ काढले. ते व्हिडीओ डिलीट करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला चाकण येथील एका लॉजवर बोलावले. तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *