• October 10, 2022
  • No Comment

आई घरी नसल्याचा गैरफायदा घेऊन, अल्पवयीन मुलीचा अश्लील चाळे करत विनयभंग

आई घरी नसल्याचा गैरफायदा घेऊन, अल्पवयीन मुलीचा अश्लील चाळे करत विनयभंग

    चिखली: मानलेल्या भावाने महिलेच्या घरी जाऊन तिच्या दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार कुदळवाडी ,चिखली येथे घडला.

    करीम भरभुय्या (वय 43 , रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित दहा वर्षीय मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला भाऊ मानले आहे. त्या 1 ऑक्टोबर रोजी घाटकोपर मुंबई येथे सरकारी दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या. त्या घरी नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास झोपेतून उठवले आणि तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

    चिखली पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *