• October 12, 2022
  • No Comment

वेश्याव्यसायासाठी महिलेवर जबरदस्ती, आरोपीविरुद्ध गुन्ह्य दाखल

वेश्याव्यसायासाठी महिलेवर जबरदस्ती, आरोपीविरुद्ध गुन्ह्य दाखल

निगडी: धमकी देत महिलेला वेश्याव्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार निगडी येथे घडला आहे.

याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून किसन भानुदास शेळवणे (वय 40 रा. तळवडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला खासगीत बोलायचे आहे, म्हणून निगडी येथे बालावून फिर्यादी सोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. तसेच, त्यांना मी म्हणेल त्या व्यक्तीशी शरीर संबंध ठेवावे लागतील, नाही तर तुला व तुझ्या मुलींना मारून टाकेन अशी धमकी दिली. तसेच त्याच्या कारमध्ये बसवून मारहाण करत सोडून दिले. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी पुढील तपास करत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *