• November 2, 2022
  • No Comment

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक, शस्त्र विरोधी पथकाची कामगिरी

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक, शस्त्र विरोधी पथकाची कामगिरी

    चिखली: शस्त्र बाळगल्या प्रकरणी शस्त्र विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली आहे.ही कारवाई रामदास नगर चिखली येथे करण्यात आली.

    किरण राजू राठोड (वय 23, रा. रामदास नगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यात कोयता बाळगला असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 200 रुपये किमतीचा एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *