• November 3, 2022
  • No Comment

मांडी येनपुरे व त्याच्या साथीदारावर मोक्का कारवाई

मांडी येनपुरे व त्याच्या साथीदारावर मोक्का कारवाई

    कोथरूड: सागर उर्फ मांडी तानाजी येनपुरे व त्याच्या साथीदारावर कोथरूड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.

    सागर येनपुरे(कोथरूड) हा टोळी प्रमुख असून त्याचे टोळीतील साथीदार साहिल विनायक जगताप, अक्षय दामु वाळुंज, सुरेश कतालीदास वाजे, वैभव उर्फ प्रदिप जगताप सर्व राहणार कोथरूड यांच्यावर पोलिसांनी मोक्का अतंर्गत कारवाई केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवर होते. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, धमकावणे, गर्दी जमवून परिसरात दहशत पसरवणे असे गुन्हे दाखल होते. त्यांना वारंवार सुचना देऊनही पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कोथरूड पोलिसांनी अखेर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. याचा पुढील कोथरूड विभागाच्या तपास सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *